Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ खडसें यांचाही फोन टॅप, कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
March 5, 2022
in राज्य
0
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी मंत्री आणि सध्या राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे यांचे फोन ‘टॅप’ केल्याच्या आरोपाखाली कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन टॅपिंग प्रकरणातील त्यांच्यावरील हा तिसरा गुन्हा आहे.

मुंबई पोलिसांकडून कुलाबा पोलीस स्थानकामध्ये आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात टेलिग्राफ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांनी संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन 2019 मध्ये टॅप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.रश्मी शुक्ला यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये संजय राऊत तसेच एकनाथ खडसे यांचा फोन टॅपिंग केला असल्याचा उल्लेख एफआयआर कॉपी मध्ये असल्याची माहिती समोर आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याचा आरोप या गुन्ह्यात करण्यात आला होता. अशाच प्रकारे गुन्ह्याच्या तपासाचे कारण पुढे करून, टोपण नावे वापरून संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचेही फोन टॅप केल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर आहे.

हे देखील वाचा :

रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालताय? तर सावध व्हा… ; सर्वोच्च न्यायालयाने घेतला हा निर्णय

दहावीची तोंडी परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला

डेटा संपलाय आणि पैसे नाहीत? टेन्शन सोडा Jio देणार मोफत इंटरनेट, कसे ते जाणून घ्या

दोन महिने फोन टॅपिंग
संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन जवळपास दोन महिने टॅपिंगसाठी लावण्यात आले होते. २०१९मध्ये दोघांचेही फोन टॅप करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ‘राजकीय स्वार्थ साधण्याच्या हेतूने’ हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप गुन्ह्यामध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालताय? तर सावध व्हा… ; सर्वोच्च न्यायालयाने घेतला हा निर्णय

Next Post

इंग्रजीच्या पेपरची भीती, अभ्यास न झाल्याच्या भीतीने विद्यार्थ्याने आयुष्य संपवले

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
Next Post
इंग्रजीच्या पेपरची भीती, अभ्यास न झाल्याच्या भीतीने विद्यार्थ्याने आयुष्य संपवले

इंग्रजीच्या पेपरची भीती, अभ्यास न झाल्याच्या भीतीने विद्यार्थ्याने आयुष्य संपवले

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us