Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश ; मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे शिवसेनेला मोठे खिंडार !

najarkaid live by najarkaid live
February 28, 2022
in Uncategorized
0
खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश ; मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे शिवसेनेला मोठे खिंडार !
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर,(प्रमोद सौंदळे)- आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असताना मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे(Eknathrao khadse) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज प्रवेश केला.

सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर (muktainagar) तालुक्यातील नायगाव येथील शिवसेनेचे शाखाध्यक्ष तथा उपसरपंच महेश पाटील तसेच (shivsena) शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य मोनाली किशोर महाजन काँग्रेस पक्षाचे विनोद महाजन मुकेश महाजन यासह शेकडो तरुणांनी शरद पवार यांच्या विचारांवर तसेच एकनाथराव खडसेंच्या आणि रोहिणी  खडसे खेवलकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये काँग्रेस पार्टी (rashtrawadi)मध्ये प्रवेश घेऊन राष्ट्रवादी पक्षासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला आहे.

नायगाव येथील पवन पाटील ,संदीप पाटील, किरण पाटील, चंदन पाटील, मुकेश पाटील, मधुकर पाटील, किशोर पाटील, प्रदीप पाटील, अभिनय पाटील, वैभव पाटील ,उदय पाटील, आशिष पाटील, शुभम पाटील, सुधीर पाटील, कन्हैया पाटील, सुदीप महाजन, सागर महाजन, योगेश महाजन, दीपक पाटील ,कल्पेश पाटील ,हरीश पाटील ,संजय महाजन, रवींद्र महाजन, अक्षय महाजन, अंकित महाजन, भूषण महाजन ,उल्हास पाटील, गौरव महाजन ,निखिल महाजन ,सचिन महाजन, भुषण पाटील, गणेश महाजन, अनिल महाजन, आणि असंख्य तरुणांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक तोंडावर असतांना या प्रवेशामुळे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

या प्रवेश सोळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ उपाध्यक्ष  रोहिणी खडसे खेवलकर ,माजी जिल्हा परिषद गटनेते विनोद तराळ, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर राहणे, नायगाव येथील प्रल्हाद महाजन ,गोपाल पाटील ,सुपडाबाई भालेराव, सुधाकर महाजन ,ज्ञानेश्वर महाजन ,कैलास पाटील ,अतुल पाटील, गोपाळ पाटील, एकनाथ प्रधान, संजय धनगर ,प्रमोद भालेराव, विशाल पोहेकर ,भगवान भिल्ल, राजू गायकवाड, तुकाराम भिल्ल, सुरेश मोरे ,दिनेश गायकवाड, आणि नायगाव गावातील गावकरी उपस्थित होते

Spread the love
Tags: # eknathrao khadse#shivsena#राष्ट्रवादीrashtrawadiएकनाथ खडसेशिवसेना
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर अखेर संभाजीराजेंचे उपोषण मागे

Next Post

सरकारच्या ‘या’ उपाययोजनांमुळे डाळीच्या दरात मोठी घट

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
सरकारच्या ‘या’ उपाययोजनांमुळे डाळीच्या दरात मोठी घट

सरकारच्या 'या' उपाययोजनांमुळे डाळीच्या दरात मोठी घट

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us