Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी आमदार जगदीश वळवी यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल 

najarkaid by najarkaid
October 2, 2019
in जळगाव
0
माजी आमदार जगदीश वळवी यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल 
ADVERTISEMENT

Spread the love

  • मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद : चोपड्यात परिवर्तनाचे वारे 
चोपडा (मिलिंद डी.सोनवणे) –येथे माजी आमदार जगदीश वळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने चोपड्यात परिवर्तनाचे वारे असल्याचा विश्वास राष्ट्रवादी, काँग्रेस च्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. माजी आमदार जगदीश वळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खास पुणे येथून महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकनकर ह्या आल्या होत्या त्यावेळेस मंत्री गिरीश महाजन यांना महिला त्यांची जागा दाखवून देतील सध्या नवरात्र सुरु आहे आणि रणचंडी का त्यांची ताकद दाखवून देतील गिरीश महाजन यांना टोला लगावला, आणि महाराष्ट्रात बलात्कार च्या बाबतीत तीसरा नंबर लागतो हे ह्या सरकारचे अपयश आहे,असेही त्या बोलल्या.ईडीच्या चुकीच्या करवाई ने शरद पवार यांचे हात आजुन बळकट झाले जनतेला समजलय की ह्या वेळी महाराष्ट्रात बदल घडेल म्हणून चुकीचे आरोप करून पवार कुटुंबियांना बदनाम करीत आहेत,आता विरोधकांच्या पाया खालची जमीन सरकतेय त्यांना आता आघाडीची भीति वाटत असून म्हणून ते चुकीचे बोलत आहेत अश्या संतप्त प्रतिक्रिया रुपाली चाकनकर यांनी माध्यमांशी बोलतांना दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेसची दुसरी यादी / जालन्यात गोरंट्याल, परतूरला जेथलिया

Next Post

आ.किशोर आप्पा पाटील उद्या शिवसेना-भाजपा-रिपाई (अ)-रासप-शिवसंग्राम  महायुतीच्यावतीने हजारोंच्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us