Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एरंडोल नजीक कारच्या भीषण अपघातात कुटुंब उद्ध्वस्त, ४ जणांचा जागीच मृत्यू

Editorial Team by Editorial Team
February 24, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
एरंडोल नजीक कारच्या भीषण अपघातात कुटुंब उद्ध्वस्त,  ४ जणांचा जागीच मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला मागच्या बाजूने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी  घडली.  मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. या ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.

अपघातातील मृतांची नावे :

या अपघातात विजयसिंग हरी परदेशी (वय ६५), तुषार उर्फ जयदीप मदन सिंग परदेशी (वय ३७), चतरसिंग पदम सिंग परदेशी (वय ४०, तिघे रा. जामडी ता. चाळीसगाव) आणि आबा रामचंद्र पाटील (वय ५५, वडजी त‍ा. भडगाव) अशी मृतांची नावे आहेत. तसंच रायसिंग पद्मसिंग राजपूत (वय ३७ रा. जामडी ता. चाळीसगाव) हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत असे कि परदेशी कुटुंबीय बुधवारी कार क्रमांक (एमएम १९ सीझेड ७३६०) ने एरंडोलकडून जळगावकडे जात होते. यादरम्यान भरधाव कारने पिंपळकोठ्याजवळ रस्त्यालगत प्रवासी उतरवीत असलेल्या एम.एच १८ ए.ए.८८६७ क्रमाकांच्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील चालक चतरसिंग परदेशी, विजयसिंग परदेशी, जयदीप मदनसिंग परदेशी व आबा पाटील हे चौघे जागीच ठार झाले, तर रायसिंग पदमसिंग राजपूत हे थोडक्यात बचावले असून जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

अपघातामुळे महामार्गावरील दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यावर एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील, अनिल पाटील आणि कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुतिन यांची युद्धाची घोषणा अन् भारतीय शेअर बाजार ढासळला

Next Post

युक्रेनच्या संकटामुळे बियर उद्योगाचे टेन्शन वाढले

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us