Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेसचे स्थानिक पातळीवरील ‘राजकीय’ निर्णय डॉ. उल्हास पाटील घेणार – नाना पटोले

najarkaid by najarkaid
February 15, 2022
in जळगाव
0
काँग्रेसचे स्थानिक पातळीवरील ‘राजकीय’ निर्णय डॉ. उल्हास पाटील घेणार – नाना पटोले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी व विविध प्रश्नांबाबत स्थानिक पातळीवरील निर्णय घेण्याचे अधिकारी आता काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना प्रदान करण्याचे आदेश प्रांताध्यक्ष आ. नाना पटोले यांनी दिले आहेत.

आगामी काळात होणार्या निवडणुकांच्यादृष्टीने काँग्रेस पक्षाकडुन विविध प्रकारे संघटन बळकटीसाठी युध्दपातळीवर निर्णय घेतले जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याला मर्यादा होत्या.

मात्र आता प्रांताध्यक्ष आ. नाना पटोले यांनी प्रदेश काँग्रेसच्या मान्यतेने स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी व विविध प्रश्नांसदर्भात निर्णय घेण्याच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आता काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या सोबतीला आमदार शिरीष चौधरी यांच्यावर देखिल ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तसेच आगामी सर्व निवडणुका, पक्ष सभासद नोंदणी कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने, धरणे, निदर्शने योग्य पध्दतीने राबविण्याची जबाबदारीही डॉ. उल्हास पाटील व शिरीष चौधरी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाचे संघटन व प्रशासन सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी लेखी आदेश जिल्हा काँग्रेसला पाठविले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पदवीधरांना संधी, जाणून घ्या तपशील

Next Post

देशातील शंभर शहरांचे 3D नकाशे तयार होणार !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण ; राज्यसभेत माहिती

देशातील शंभर शहरांचे 3D नकाशे तयार होणार !

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us