Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेच्या ब्लाॅकमुळे या १० गाड्या रद्द

Editorial Team by Editorial Team
February 3, 2022
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ प्रतिनिधी | रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे . करणं मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पाचव्या आणि सहाव्या लाइनच्या कामासाठी मुंबई विभागातील ठाणे-दिवा दरम्यान रेल्वे प्रशासनाने शनिवार, रविवारी (५, ६ फेब्रुवारी) ब्लाॅक घेतला आहे. यामुळे अप-डाऊन मार्गावरील १० गाड्या रद्द झाल्या आहे. यात भुसावळ स्टेशनवरून धावणाऱ्या  अमरावती-मुंबई, सेवाग्राम एक्स्प्रेसचा समावेश आहे.

ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाइनचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. या कामासाठी प्रशासनाने येत्या शनिवारी व रविवारी ब्लाॅक घेतला आहे. ब्लाॅकच्या काळात अप-डाऊन मार्गावरील दहा गाड्या रद्द झाल्या आहेत. तसेच जालना-मुंबई, मुंबई-मनमाड, मनमाड-मुंबई एक्स्प्रेस या दाेन गाड्या सुद्धा दोन दिवस धावणार नाही. १२११२ व १२१११ अमरावती-मुंबई ही गाडी शुक्रवारी व शनिवारी रद्द आहे.

हे देखील वाचा :

भयानक! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मोठी बातमी ; पंतप्रधान केयर्स निधीची घोषणा !

राज्य शासनाच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी महत्वाची बातमी

ट्रॅक्टरची बॅटरी तपासण्यासाठी खाली उतरले अन् एका क्षणात होत्याच नव्हतं झालं

गाडी क्रमांक १२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ४ व ५ फेब्रुवारी, नागपूर-मुंबई सेवा-ग्राम एक्स्प्रेस शुक्रवारी (दि.४) व शनिवारी (दि.५), मुंबई-नागपूर सेवा-ग्राम एक्स्प्रेस ५ व ६ फेब्रुवारी, नांदेड-मुंबई राज्य राणी एक्स्प्रेस ४ व ५ फेब्रुवारी, मुंबई-नांदेड राज्य राणी एक्स्प्रेस ५ व ६ फेब्रुवारीला रद्द असेल. दहा गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल होणार असले तरी आरक्षित तिकिटांचे पूर्ण पैसै परत मिळणार अाहेत. तरीही ऐनवेळी प्रवास कसा करावा? असा प्रश्न प्रवाशांसमोर आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ट्रॅक्टरची बॅटरी तपासण्यासाठी खाली उतरले अन् एका क्षणात होत्याच नव्हतं झालं

Next Post

ठरलं! दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच, बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर ; जळगावातील ‘इतके’ विध्यार्थी उत्तीर्ण

ठरलं! दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच, बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us