Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सभा, बैठका, प्रचारावर आयोगाची नजर

najarkaid live by najarkaid live
September 29, 2019
in राजकारण
0
सभा, बैठका, प्रचारावर आयोगाची नजर
ADVERTISEMENT

Spread the love

ठाणे-विनापरवानगी सभा आणि बैठकांचे आयोजन, वाहनांवरील प्रचार आणि निवडणूक खर्चांवर लक्ष ठेवण्यासाठी ठाणे जिल्ह्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेले खर्च निरीक्षक दाखल झाले आहेत. प्रत्येक प्रचारावर आयोगाकडून लक्ष ठेवण्यात येणार असून त्यासाठी व्हिडीओ पथके व भरारी पथकांची सक्रीय व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी दिली आहे. विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारी दिले.
विनापरवानगी कुठलीही सभा, बैठका होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच प्रचाराच्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. राजकीय पक्षाच्या व उमेदवाराच्या सभा आणि कॉर्नर सभांचे चित्रिकरण करणे आवश्यक असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. व्हिडीओ पथक व भरारी पथकांना सक्रीय ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आयकर विभाग आणि लेखा विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन काम करावे, विविध मार्गाने येणार्‍या मद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाने पायबंद घालावा, असे निर्देश देण्यात आले. विविध समिती प्रमुखांनी यावेळी समित्यांच्या कामाची माहिती दिली. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी तसेच समित्यांचे अधिकारी उपस्थित होते. भिवंडी ग्रामीण, पूर्व आणि पश्चिम मतदारसंघासाठी विवेकानंद, शहापूर, कल्याण पश्चिम आणि मुरबाडसाठी आशिषचंद्र मोहंती, अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण पूर्वेसाठी एस. आर. कौशिक, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि ठाण्यासाठी शिवस्वरूप सिंग तर मिरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा आणि कोपरी-पाचपाखाडीसाठी उमेश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा घेऊन काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाकाबंदीत एक कोटींची रोकड जप्त; 9 अटकेत

Next Post

नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांचे नऊ संकल्प

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांचे नऊ संकल्प

नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांचे नऊ संकल्प

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

February 22, 2026
Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us