मध्य रेल्वेची भरती बाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर या ठिकाणी या जागा भरण्यात येणार आहे.मध्य रेल्वे (सेंट्रल रेल्वे – रेल्वे रिक्रूटमेंट सेल मुंबई) विविध ट्रेडमधील शिकाऊ पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर करते. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://cr.indianrailways.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. जानेवारी २०२२ च्या जाहिरातीत सेंट्रल रेल्वे (मध्य रेल्वे मुंबई विभाग) भर्ती बोर्ड, मुंबई द्वारे एकूण २४२२ रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२२ आहे.
⇒ पदाचे नाव: शिकाऊ उमेदवारांच्या (अप्रेंटिस ).
⇒ रिक्त पदे: 2422 पदे.
⇒ शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण. संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स).
⇒ वयोमर्यादा: 17 जानेवारी 2022 रोजी 15 वर्षे ते 24 वर्षे.
⇒ अर्ज शुल्क:रु. 100/- (SC/ST/PWD/महिला: फी नाही).
⇒ नोकरी ठिकाण: मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर.
⇒ आवेदन का तरीका: ऑनलाइन.
⇒ आवेदन का अंतिम तारीख: 16 फेब्रुवारी
हे सुद्धा वाचा…
8 वी ते ग्रॅज्युएशन पाससाठी बंपर नोकऱ्या, लवकर अर्ज करा, शेवटची तारीख जवळच
मध्य रेल्वेत 2422 जागांसाठी बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी
परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याचा गोल्डन चांन्स, या विभागात भरती