Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव तालुक्यात तरसाच्या हल्ल्यात १२ शेळ्या अन् १ वासरी ठार

Editorial Team by Editorial Team
January 18, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
भडगाव तालुक्यात तरसाच्या हल्ल्यात १२ शेळ्या अन् १ वासरी ठार
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव प्रतिनिधी |  तरसाच्या हल्ल्यात १२ शेळ्या, १ गायीचे वासरु ठार झाल्याची घटना तालुक्यातील सावदे शिवारात घडलीय. तर ३ शेळ्या गंभीर जखमी झाले असून यामुळे जवळपास १ लाख ४० हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी आर. एस. जारवाल यांनी केला आहे.

भडगाव तालुक्यातील सावदे शिवारात मंगलाबाई कैलास परदेशी यांची शेती आहे. त्यांनी शेळ्या पालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. शेतातच शेळ्यांसह जनावरांचा वाडा आहे. सावदे येथे १५ रोजी यात्रा होती. कैलास परदेशी हे शेतकरी रात्री ९ वाजता नेहमीप्रमाणे गुरांना चारा, पाणी करुन घरी गेले. शेतातील वाड्यात शेळ्यांसह जनावरे बांधलेली होती. रात्री तरसाच्या कळपाने या शेळ्यांच्या वाड्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात १२ शेळया, १ वासरी ठार झाली. तसेच ४ गंभीर शेळ्या बेपत्ता झालेल्या आहेत. सकाळी कैलास परदेशी म्हशींचे दुध काढण्यास शेतात गेले असता, ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी परिसरातील शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. यात जवळपास १ लाख ४० हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. या शेतकरी कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

महिंदळे शिवारात बिबट्याचा मुक्त वावर
महिंदळे शिवारात मागील आठवड्यापासून लहान बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत आहे. शेतकऱ्यांना अनेकदा हा बिबट्या शेतात, शेत रस्त्यात, बांधावर मुक्तपणे वावरताना दर्शन देत आहे. काही दिवसांपूर्वी येथे पाळीव पशूंवर हिंस्र प्राण्यांनी हल्ला करून नुकसान केले होते. त्यामुळे या बिबट्याकडे वन विभागाने लक्ष घालून बंदाेबस्त करण्याची गरज आहे.

या हल्ल्यात १२ शेळया, १ वासरी ठार झाली. तसेच ४ गंभीर शेळ्या बेपत्ता झालेल्या आहेत. सकाळी कैलास परदेशी म्हशींचे दुध काढण्यास शेतात गेले असता, ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी परिसरातील शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. यात जवळपास १ लाख ४० हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. या शेतकरी कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लाचेची मागणी करणाऱ्या रावेरच्या वन परिक्षेत्रीय अधिकाऱ्याविरोधात अखेर गुन्हा

Next Post

मधुमेहाच्या रुग्णांनी करावे बडीशेपचे सेवन, रक्तातील साखर वाढणार नाही

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
मधुमेहाच्या रुग्णांनी करावे बडीशेपचे सेवन, रक्तातील साखर वाढणार नाही

मधुमेहाच्या रुग्णांनी करावे बडीशेपचे सेवन, रक्तातील साखर वाढणार नाही

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us