Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबले, कार तलावात जाऊन ‘जैन कंपनी’च्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
January 17, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबले, कार तलावात जाऊन ‘जैन कंपनी’च्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : कार शिकत असताना कार तलावात जाऊन एकाच मृत्यू झाला तर दुसरा बचावल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. जावेद अलियार खाॅ पठाण असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते गेल्या २० वर्षांपासून जैन कंपनीत फिटर पदावर कायमस्वरूपी नोकरीत होते. हा घातपात असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला असून हा अपघात असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

काय आहे घटना?

काल रविवारी सायंकाळी जैन इरिगेशन कंपनीत फिटर पदावर काम करणारे जावेद अलियार खाॅ पठाण हे कैलास राठोड याच्यासह कंपनीची चारचाकी कार शिकत होते. यावेळी सुमारे दोन-तीन किलाेमीटर अंतर कापल्यानंतर घाटात ब्रेकऐवजी त्यांनी एक्सलेटर दाबले. यामुळे चारचाकी वेगाने घाटातून पुढे जाऊन तलावात कोसळली. या वेळी कैलास राठोड कसेबसे बचावले; पण जावेद यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सायंकाळी साडेसात वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला.

दरम्यान, जावेद यांचा गेल्या सहा महिन्यांपासून पगार झालेला नव्हता. ते पगारासाठी तगादा लावत होते. त्यामुळे त्यांचा घातपात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेची चौकशी करून पोलिसांत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांच्यासह एमआयएमचे रेहान जहागीरदार यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिलासादायक ! देशात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट, बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढला

Next Post

ग्रामगौरव शासन आणि जनतेचा दूत ठरावे ; मंत्री ना.हसन मुश्रीफ यांची अपेक्षा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us