Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फडणवीस तुम्ही कितीही नोटा टाका, शिवसेना गोव्यात…, संजय राऊतांचा इशारा

Editorial Team by Editorial Team
January 12, 2022
in राज्य, राजकारण
0
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । गोव्यात आगामी निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपमधून अनेक नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत. या दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गोव्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी या ठिकाणी शिवसेनेने एका जागेवरचे डिपॉझिट जप्त होऊ नये हे पाहिले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यावरून राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “मी फडणवीस यांना सांगेन की तुम्ही कितीही नोटा टाका. शिवसेना गोव्यात नक्की लढणार आहे,” असा इशारा राऊतांनी फडणवीसांना दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, भाजपचे लोक गोव्यात महाराष्ट्रात नोटांचा पाऊस पडत आहेत. महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगा जात आहेत. शिवसेना गोव्यात या नोटांशी नक्की लढली. शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा, हिंदुत्ववाद्यांचा पक्ष आहे. मी फडणवीस यांना सांगेन की तुम्ही कितीही नोटा टाका. शिवसेना गोव्यात नक्की लढणार आहे.

शिवसेनेकडून गोव्यातील निवडणुकीकडे लक्ष दिले जात आहे. नुकताच फडणवीसांनी गोव्याचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्यानंतर गोव्यात शिवसेनेने काल एक मंत्री यांनी पक्षाचा त्याग केला. भाजपचे आमदार प्रविण झाटे यांनींही पक्ष सोडला. फडणवीसांनी शिवसेनेबद्दल बोलण्यापेक्षा त्यांच्या पक्षातील युद्ध जे सुरु आहे, त्याची लढाई करावी, असा सल्ला यावेळी राऊतांनी दिला आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेकॉर्ड स्तरावरून सोने ८५०० रुपयाने स्वस्त, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

Next Post

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा ! या नियमात बदल

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
ही बँक देतेय घरी बसून 10 लाख रुपयांचा लाभ, तुमचं तर नाहीय यात खात

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा ! या नियमात बदल

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us