Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं

Editorial Team by Editorial Team
January 12, 2022
in क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं
ADVERTISEMENT

Spread the love

अलवर : मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या मुलीला उचलून तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना राजस्थानच्या अलवरमध्ये घडलीय. पीडित मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी फरार झाले.  स्थानिक लोकांच्या मदतीने पीडित मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपींना पकडण्याचा दावा करत आहेत.

मुलीची ओळख पटली आहे, ती फक्त आई आणि वडील इतकंच बोलू शकते. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पथके पाठवली आहेत.  पोलिसांच्या प्राथमिक तपासात मुलीसोबत क्रौर्याची परिसीमा ओलांडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी रात्रीपासूनच आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही.

जिल्हाधिकारी नन्नू मल पहाडिया आणि अलवरचे एसपी (पोलीस अधीक्षक) तेजस्विनी गौतम यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मुलीची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला जयपूरला पाठवले आहे. मुलीच्या गुप्तांगाला धारदार वस्तूने दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जखमा होऊन खूप रक्तस्त्राव झाला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकारने जारी केले राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

Next Post

रेकॉर्ड स्तरावरून सोने ८५०० रुपयाने स्वस्त, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

Related Posts

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Next Post
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर

रेकॉर्ड स्तरावरून सोने ८५०० रुपयाने स्वस्त, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

ताज्या बातम्या

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us