Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागात 547 जागा रिक्त; 1 लाखाहून अधिक वेतन मिळेल

Editorial Team by Editorial Team
January 8, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तर्फे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गातील 547 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज कारण्याचीस शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकता.

एकूण पदे – ५४७

पात्रता :

कायद्याची पदवी असणे अनिवार्य

अनुभव – उच्च न्यायालयात वकील म्हणून किंवा त्याच्या अधीनस्थ न्यायालयामध्ये काही कमीत कमी ५ वर्ष काम करण्याचा अनुभव आहे.

वयोमर्यादा – जास्तीत जास्त ३८ वर्षे ( आरक्षित वर्गाला ४३ वर्षे )

वेतन – ५६,१०० रुपये ते १,७७,५०० रुपये

अर्ज करण्याची फी –
खुला गट – ७१९ रुपये
मागासवार्गीय/ आर्थिक दुर्बल घटक – ४४९ रुपये

अर्जप्रक्रिया – ऑनलाईन

कुठे करायचा अर्ज – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जानेवारी २०२२

मूळ जाहिरात – https://t.co/dNO6kc7mUs

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

PPF खातेधारकांसाठी मोठी बातमी! अर्थसंकल्पात अर्थमंत्री करू शकतात ‘ही’ मोठी घोषणा

Next Post

५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा, जाणून घ्या कधी होणार मतदान

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा, जाणून घ्या कधी होणार मतदान

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us