Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : सहा वर्षीय मुलाचा खून करीत पित्याचीही आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
January 7, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
धक्कादायक : सहा वर्षीय मुलाचा खून करीत पित्याचीही आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

फैजपूर : सहा वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करत पित्यानेही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फैजपूर शहरातील बसस्थानकाच्या मागे असलेल्या मिरची ग्राऊंड येथे घडली.   ही घटना नेमकी कशामुळे घडली? याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

डेअरीच्या चालकाच्या आत्महत्येनंतर फैजपूरात खळबळ
बापू डेअरीचे संचालक असलेल्या निलेश घनश्याम बखाल (35) यांनी अलीकडेच शहरात डेअरी सुरू केली होती मात्र शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास त्यांचा सहा वर्षीय मुलगा आर्यनसह निलेश यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. निलेश यांनी शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास पत्नीला बाजार व किराणा आणण्यासाठी बाजारात सोडल्यानंतर ते घरी परतले मात्र त्यानंतर हा प्रकार उघड झाल्याचे सांगण्यात आले.

पत्नी घरी आल्यानंतर उघड झाला प्रकार
बाजारासाठी गेलेल्या निलेश यांच्या सौभाग्यवती घरी आल्यावर घराचा दरवाजा बंद दिसून आला शिवाय दरवाजा ठोठावून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजारचांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता पिता-पुत्रांचे मृतदेह पाहता त्यांना जबर मानसिक आघात बसला. ही घटना वार्‍यासारखी फैजपूर शहरात पसरताच मोठी खळबळ उडाली आहे. तातडीने दोघांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी मयत घोषीत केले. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश आखेगावकर व सहकार्‍यांनी घटनास्थही धाव घेत पाहणी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : बीएच्या विद्यार्थिनीचा खून, संशयित आरोपी आजोबांचा मित्र

Next Post

कोरोनावरील लस घ्या अन्यथा…किशोरवयीन मुलांना राजेश टोपेंचं आवाहन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

…तर राज्यात निर्बंध अधिक कडक करू; आरोग्यमंत्री टोपेंचा इशारा

कोरोनावरील लस घ्या अन्यथा...किशोरवयीन मुलांना राजेश टोपेंचं आवाहन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us