Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, जळगावातील घटना

Editorial Team by Editorial Team
December 29, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । शहरातील म्हाडा कॉलनी परिसरातील नीलेश गुलाबसिंग ठाकूर (वय ३५, रा. म्हाडा कॉलनी) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली.  याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नीलेश ठाकूर हा आपल्या कुटुंबियांसह म्हाडा कॉलनी जळगाव परिसरात वास्तव्याला आहे. मजूरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. मंगळवारी २८ डिसेंबर रेाजी नीलेशचे कुटुंबीय बाहेर गेलेले होते. त्यावेळी निलेश हा घरात एकटाच होता. घराला आतून बंद करून दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शेजारचांच्या लक्षात आले. त्याला खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. तरूणाच्या आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोहेकॉ विजय पाटील तपास करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सत्ता आल्यास दर्जेदार दारू पन्नास रुपयांमध्ये देऊ, भाजप प्रदेशाध्यक्षाचे अजब विधान

Next Post

ओमायक्रॉन, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिल्या ‘या’ सूचना

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
मास्क वापरणे बंधनकारक, अन्यथा दंड भरावा लागेल ; जिल्हाधिकारी यांचे निर्देश

ओमायक्रॉन, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिल्या 'या' सूचना

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us