Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहिणी खडसेंवरील हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Editorial Team by Editorial Team
December 28, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
रोहिणी खडसे यांच्या वाहनावर चांगदेवजवळ हल्ला, घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह इतर चार अनोळखी व्यक्ती अशा सात जणांविरुद्ध मंगळवारी २८ रोजी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये शिवसेना विधान सभाक्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख छोटू भोई आणि चांगदेव ग्रा.पं. सदस्य पंकज कोळी यांचा समावेश आहे.

रोहिणी खडसे या चांगदेव येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुक्ताईनगरकडे येत असताना सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजता माणेगाव फाट्याजवळ त्यांच्या कारसमोर (एमएच १९ सीसी-१९१९) चार मोटारसायकलवरुन आलेल्या हातात तलावर, पिस्तूल व लोखंडी रॉड असलेल्या सात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना सुदैवाने कसलीही दुखापत झालेली नाही. हल्ला केल्यानंतर काही क्षणातच हल्लेखोर पळून गेले होते.

या घटनेमुळे मुक्ताईनगरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात येऊन घटनेचा निषेध केला. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे देखील पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी रोहिणी खडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसात शिवसेनेचे पदाधिकारी छोटू भोई, सुनिल काशिनाथ पाटील (दोघे रा. मुक्ताईनगर ), पंकज कोळी (रा. चांगदेव) आणि ४ अनोळखी व्यक्तींविरोधात दंगलीचा तसंच हत्यार प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली आहे. याप्रकरणी तपास सुरू असून अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिओ देतंय कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 1.5 GB Data

Next Post

देशभरात कोरोना पुन्हा वाढतोय, गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची नोंद

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
कोरोना : आगामी दोन महिने महत्वाचे, केंद्र सरकारने राज्यांना दिला ‘हा’ इशारा

देशभरात कोरोना पुन्हा वाढतोय, गेल्या २४ तासात 'इतक्या' रुग्णांची नोंद

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us