Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

Editorial Team by Editorial Team
December 28, 2021
in राज्य
0
राज्यात तब्बल २०६२ जागांवर शिक्षक भरती ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, अधिवेशनात आतापर्यन्त ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या दरम्यान आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करीत माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना आणि ओमीक्रोन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आता तर राज्याचा हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव झाला असून आत्तापर्यंत 33 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यानंतर काल काँग्रेस आमदार के. सी. पाडवी यांना कोरोनाची लागण झाल्यानांतर आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईत पार पडलेल्या अधिवेशनास शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही उपस्थिती लावली होती. दरम्यान आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव विभागातील २२ बस कर्मचारी बडतर्फ

Next Post

नवीन वर्षापूर्वी सर्वसामान्यांसाठी दिलासा ; खाद्यतेल झाले स्वस्त

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

नवीन वर्षापूर्वी सर्वसामान्यांसाठी दिलासा ; खाद्यतेल झाले स्वस्त

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us