Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजाराला कंटाळून विवाहित महिलेने घेतला गळफास

Editorial Team by Editorial Team
December 26, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
आजाराला कंटाळून विवाहित महिलेने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

यावल प्रतिनिधी | यावल येथे क्षयरोगाच्या आजाराला कंटाळून विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याबाबत यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत असे तिरुपती नगरातील शेख जावेद शेख जमील हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.  शेख शाहिस्ता यांना क्षय रोगाचा आजार झाला होता. मागील चार महिन्यांपासून रावेर तालुक्यातील डॉ सुनिल चौधरी यांचेकडे त्यांचा उपचार सुरु होता.

आज रविवार, दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. शेख जावेद शेख जमील हे मुलगी शेख मुनिबा सोबत सावदा येथे मामेबहिनीला बाळ झाल्याने तिला बघण्यासाठी सावदा येथे गेले होते तर त्यांचे आई, वडिल आणि मुलगा भुसावळ येथे माझे मावशीकडे गेले होते. त्यावेळी  शेख शाहिस्ता छतास लागलेल्या फॅनला ओढणीने गळ्याभोवती फास लावून आत्महत्या केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रिटायरमेंटनंतर मिळतील 3 कोटी रुपये, त्यासाठी काय करावे ‘हे’ जाणून घ्या

Next Post

उत्तर महाराष्ट्रात २४० काेटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ६ कोटींची रोकडसह 5 कोटींचे दागिने जप्त

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
उत्तर महाराष्ट्रात २४० काेटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ६ कोटींची रोकडसह 5 कोटींचे दागिने जप्त

उत्तर महाराष्ट्रात २४० काेटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ६ कोटींची रोकडसह 5 कोटींचे दागिने जप्त

ताज्या बातम्या

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us