Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभिनेता सलमान खानला सर्पदंश

Editorial Team by Editorial Team
December 26, 2021
in राज्य
0
अभिनेता सलमान खानला सर्पदंश
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला साप चावला आहे. पनवेल येथील फार्महाऊसवर शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री सलमान खानला साप चावला. सर्पदंश झाल्यानंतर सलमानला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारांनंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. साप बिनविषारी असल्यानं मोठा धोका टळला आहे.

उपचारानंतर सलमान खान आज सकाळी ९ वाजता त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर परतला. सलमान खानची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या बातमीनंतर सलमान खानचे चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र, सलमानच्या तब्येतीला कोणताही धोका नसणे ही चाहत्यांसाठी दिलासादायक बाब आहे.

सलमान खानचा वाढदिवस

27 डिसेंबरला सलमान खानचा 56 वा वाढदिवस आहे. अशा परिस्थितीत सलमान खान भव्य सेलिब्रेशन करेल, त्यानंतर तो त्याच्या फार्महाऊसवर विश्रांती घेईल हे सांगणे कठीण आहे. ख्रिसमस साजरा करण्यासाठी सलमान कुटुंब आणि मित्रांसह त्याच्या फार्म हाऊसवर पोहोचला होता. विशेष म्हणजे हा परिसर डोंगर आणि जंगलाने वेढलेला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय सैन्यात दहावी पास असलेल्यांना परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी

Next Post

रिटायरमेंटनंतर मिळतील 3 कोटी रुपये, त्यासाठी काय करावे ‘हे’ जाणून घ्या

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
दरमहा 1 लाख रुपये कमवायचे आहे? तर ‘हा’ व्यवसाय सुरू करा, सरकारही मदत करेल

रिटायरमेंटनंतर मिळतील 3 कोटी रुपये, त्यासाठी काय करावे ‘हे’ जाणून घ्या

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us