Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या शहरात पाणीपुरवठा बंद राहणार

Editorial Team by Editorial Team
December 26, 2021
in जळगाव
0
जळगावकरांनो लक्ष द्या : शहराच्या पुरवठ्याबाबत महत्वाची बातमी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | जळगावकरांसाठी पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची बातमी आहे. कारण शहरातला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरण येथे ३३ केव्ही उच्च दाब वाहिनीवरील केबल दुरुस्तीचे काम महावितरण कंपनीतर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे वाघूर पंपिंग स्टेशनला हाेणार वीज पुरवठा २७ डिसेंबर राेजी बंद राहणार आहे. त्यासाेबच जलशुद्धीकरण केंद्र येथील अमृत याेजनेतंर्गत कामे हाती घेतल्याने शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. २७ राेजी हाेणार पाणी पुरवठा २८ राेजी तर २८ व २९ राेजीचा पाणी पुरवठा २९ व ३० राेजी केला जाणार आहे.

बुधवारचा पाणीपुरवठा

नटराज टाकी ते चौघले मळापर्यंतचा भाग, शनीपेठ, बळीरामपेठ, नविपेठ, होसिंग सोसायटी, शाहूनगर, प्रतापनगर, गेंदालाल मिल, खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड, भोईटेनगर, भिकमचंद जैननगर, आकाशवाणी, जुनेगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रीम कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, श्रध्दा कॉलनी, नंदनवननगर, प्रभात कॉलनी, वाघनगर व परीसर.

गुरुवारचा पाणीपुरवठा

वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकरनगर, आसोदा रोड व परिसर, मोहननगर, नेहरुनगर, खंडेरावनगर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण परिसर, गायत्रीनगर, नूतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी, दांडेकरनगर, मानराजपार्क, असावानगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी, खोटेनगर, शिवाजीनगर, हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर, योगेश्वरनगर, हिरा पाइप व शंकररावनगर, खेडीगाव परिसर, तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर, शिव कॉलनी, विद्युत कॉलनी, विवेकानंदनगर, अयोध्यानगर, मेहरुण व परिसर.

२८ रोजी येथे होणारा पाणीपुरवठा : खंडेरावनगर, पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हडको, सेंट्रल बैंक कॉलनी, आशाबाबानगर, शिंदेनगर, अष्टभुजा, वाटिका आश्रम, निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी शिवार, नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर, डीएसपी बायपास, तांबापुरा, शामाफायर परिसर, जिल्हारोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी परिसर, नूतन वर्षा कॉलनी, चैत्रवन कॉलनीसह इतर परिसर.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आईच्या निधनानं हताश झालेल्या लेकीने उचललं टोकाच पाउल

Next Post

खडसे परिवाराकडून जीवास धोका, शिवसेनेचे आ.चंद्रकांत पाटलांना पोलीस अधीक्षकांना निवेदन

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
खडसे परिवाराकडून जीवास धोका, शिवसेनेचे आ.चंद्रकांत पाटलांना पोलीस अधीक्षकांना निवेदन

खडसे परिवाराकडून जीवास धोका, शिवसेनेचे आ.चंद्रकांत पाटलांना पोलीस अधीक्षकांना निवेदन

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us