Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच, भीषण अपघातात २ ठार, तीन गंभीर

Editorial Team by Editorial Team
December 23, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच, भीषण अपघातात २ ठार, तीन गंभीर
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अपघातांची मालिका काही केल्या खंडित होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी जामनेर तालुक्यातील गारखेडा तेथे आयशर व रीक्षाच्या अपघातात चार ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा आयशर व कारचा अपघात झाला. भरधाव आयशरने इंडिका कारला कट मारल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. इंडिका कार नाल्यात कोसळून त्यातील एक पुरुष व महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी जामनेर-पाचोरा रस्त्यावरील टाकळी गावानजीक घडली.  यात आणखी ३ जण अत्यवस्थ असून सहा महिन्याचे बाळ अपघातातून वाचले आहे.

याबाबत असे की, लग्नकार्याच्या निमित्ताने भुसावळ येथील नागरिक पाचोराकडे इंडिगो कार क्र. (एम एच १८ डब्ल्यू २४१२) ने निघाले होते. याचवेळी टाकळी गावाजवळ आल्यानंतर नागदेवता मंदिरापाशी अज्ञात भरधाव जाणाऱ्या वाहनाने इंडिगो कारला जबर कट मारला. परिणामी, इंडिका चालकाचा ताबा सुटला आणि कार साईड पट्टीवरुन नाल्यात जाऊन कोसळली. यामुळे इंडिगो कार मधील महिला व पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण अत्यवस्थ झाले. तसेच सहा महिन्यांचे बाळ या अपघातातून वाचले आहे. असुन त्यालाही जखमा असल्याने खाजगी हाँस्पिटल मध्ये दाखल केले आहे. तर इतर जखमींना नागरिकांनी जामनेरच्या जी. एम. हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.

पंकज गोविंदा सैंदाणे (वय २५, रा. तुकाराम नगर) व सुजाता प्रवीण हिवरे (वय ३०, रा. त्रिमूर्तीनगर दोघे रा. भुसावळ) असे अपघातातील मृतांचे नावे असून यात  हर्षा पंकज सैंदाणे, नेहा राजेश अग्रवाल, प्रतिभा जगदीश सैंदाणे, लहान बाळ स्पंदन पंकज सैंदाणे हे जखमी झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी गरखेडा येथे झालेला अपघात ताजा असतानाच आज हा अपघात झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : झाडाला एकत्र गळफास घेऊन तरुण-तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, तरुणीचा मृत्यू

Next Post

सोन्या-चांदीच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचे दर

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर

सोन्या-चांदीच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचे दर

ताज्या बातम्या

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us