Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारची योजना….

najarkaid by najarkaid
December 21, 2021
in जळगाव
0
ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारची योजना….
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 21 (प्रतिनिधी) :-  : आई-वडील, ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना एका छत्राखाली राबविण्यासाठी अटल वयो अभ्युदय (AVYAY) योजना कार्यान्वित केली आहे. त्यानुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम (IPSrC) व ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य कृती आराखडा (SAPSrC) या योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत.

  ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम (IPSrC) व ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य कृती आराखडा (SAPSrC) या योजनांचे (https://grants-msje.gov.in) या संकेतस्थळावर Schemes या टॅबवर जावून प्रस्ताव सादर करण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे.

त्यानुसार इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी विहीत केलेल्या अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करून परिपूर्ण प्रस्ताव संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले

Spread the love
Tags: जेष्ठ नागरिक योजना केंद्र सरकार
ADVERTISEMENT
Previous Post

प्रविणसिंग पाटील यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड

Next Post

जळगाव जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात जंकफूडची विक्रीवर बंदी

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
जळगाव जिह्यातील ‘या’ शाळांना दोन दिवसाच्या सुट्टी जाहीर

जळगाव जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात जंकफूडची विक्रीवर बंदी

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us