Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात घसरला पारा, कसं असेल हवामान ?

najarkaid by najarkaid
December 21, 2021
in राज्य
0
राज्यात घसरला पारा, कसं असेल हवामान ?
ADVERTISEMENT

Spread the love

राज्यात आज मंगळवार पासून थंडीची लाट (Cold Wave in Maharashtra) येण्याची शक्यता आहे. तीव्र थंडीची लाट महाराष्ट्रात येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे, गेल्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्र गारठला असून पुढील काही दिवसात अजून कडाक्याची थंडी पडण्याची श्यक्यात आहे.पुढील 2 दिवसांत वायव्य भारतातील बहुतांश भागांमध्ये,मध्य आणि पूर्व भारत व महाराष्ट्रात किमान तापमानात कोणताही लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही (राजस्थान वगळता),त्यानंतर वायव्य भारतात किमान तापमानात 3-5°C ने वाढ.मध्य व पूर्व भारत तसेच महाराष्ट्रात 2-4°C ने वाढ अपेक्षीत आहे.

20 Dec,पुढील 2 दिवसांत वायव्य भारतातील बहुतांश भागांमध्ये,मध्य आणि पूर्व भारत व महाराष्ट्रात किमान तापमानात कोणताही लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही (राजस्थान वगळता).
त्यानंतर वायव्य भारतात किमान तापमानात 3-5°C ने वाढ.मध्य व पूर्व भारत तसेच महाराष्ट्रात 2-4°C ने वाढ अपेक्षीत
IMD pic.twitter.com/lraFVLAsIP

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 20, 2021

भारतीय हवामानशास्त्र विभागानं  सांगितल्याप्रमाणे पुढील दोन दिवस उत्तर-पश्चिम भारतात थंडीची लाट आणि तीव्र शीतलहरीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस मध्य आणि पूर्व भारतात थंडीची लाट कायम राहील आणि त्यानंतर दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान पुढील २४ तासांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या २४ तासांत काहीच भागात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे,

महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये बुधवारी दुपारपर्यंत आणि जम्मू, काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, गंगा पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी दुपारपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

20 Dec: Cold Wave Warnings for Next 24 hrs
Cold Wave to severe cold wave conditions in a few pockets very likely over Punjab,Haryana,
Chandigarh,Delhi,Rajasthan & Cold wave conditions in isolat places over J&K,Ladakh,Gilgit-Baltistan & Muzaffarabad,HP,Uttarakhand,UP
IMD

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 20, 2021

Spread the love
Tags: कडाक्याची थंडी गारठा हवामान विभाग
ADVERTISEMENT
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांचा विटंबना ; कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध !

Next Post

जळगाव जिह्यातील ‘या’ शाळांना दोन दिवसाच्या सुट्टी जाहीर

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील युवक, युवतींना आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी !

जळगाव जिह्यातील 'या' शाळांना दोन दिवसाच्या सुट्टी जाहीर

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us