Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय एरीयल स्पोर्ट्स स्पर्धेत जळगाव संघाला एक रजत , दोन कास्य पदक

najarkaid live by najarkaid live
June 2, 2019
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव – उत्तरप्रदेश झांसी सी दिनांक २९ मे ते १ जुन २०१९ दरम्यान आयोजीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय एरीयल स्पोट्स स्पर्धेत ११ राज्या मधील एकुण ४५० खोळाडुंनी आपला सहभाग नोंदविला त्यात  जळगाव च्या खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन दाखवत एक रजत दोन कास्य पदक प्राप्त केले.त्यात वरणगाव च्या महात्मा गांधी विदयालयाचे विदयार्थी वैयक्तिक खेळ प्रकारात चेतन भुषण मानकरे याने १४ ते १७ वयोगटात २० पैकी १७ गुण प्राप्त करून रजत पदक मिळविले व सागर किशोर चौधरी याने २० पैकी १६.९० गुण प्राप्त करून कास्य पदक पटकावले. तर जळगाव शहराच्या सेंट टेरेसा स्कुल ची विद्यार्थीनी तनिष्का संजय महाजन हिने  मिश्रदुहेरी गटात २० पैकी १६ गुण प्रप्त करून कास्य पदक मिळविले.
विजेत्या स्पर्धकांना राष्ट्रिय एरीयल स्पोट्स असोसिएशन चे राष्ट्राध्यक्ष संजु भाई सारंगी तसेच सचिव सुनिल गंगावणे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह , पदक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात  आले.
यशस्वी खेळाडूंना  जळगाव जिल्हा एरीयल स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव नरेंद्र भोई , तांत्रीक समीती अध्यक्ष योगेश भालेराव , प्रशिक्षक योगेश भोई यांचे मार्गदर्शन लाभले सर्व विजेत्या खेळाडूंचे जळगाव जिल्हा एरीयल स्पोट्स असोसिएशन चे अध्यक्ष मनोज आडवाणी , उपाध्यक्ष प्रविण पाटील ,  सहसचिव विजय विसपुते ,सुभाष चौधरी ,बंटी नेरपगारे आदींनी अभिनंदन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्रकारांच्या टोलमाफीसाठी कटिबद्ध-ना.एकनाथ शिंदे

Next Post

यावल व साकेगावात वादळी पाऊस, जळगावात ढगाळ वातावरण

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
यावल व साकेगावात वादळी पाऊस, जळगावात ढगाळ वातावरण

यावल व साकेगावात वादळी पाऊस, जळगावात ढगाळ वातावरण

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us