Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल व साकेगावात वादळी पाऊस, जळगावात ढगाळ वातावरण

najarkaid by najarkaid
June 2, 2019
in जळगाव
0
यावल व साकेगावात वादळी पाऊस, जळगावात ढगाळ वातावरण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – यावल व साकेगावला आज दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून घाम काढणाऱ्या उष्णतेतून आज यावल व साकेगावकरांना थोडासा दिलासा मिळाला. हवामान खात्यानेही विदर्भात केव्हाही अवकाळी पाऊस येऊ शकतो असा अंदाज वर्तवला होता. दुपारनंतर जळगाव जिल्यातील वातावरण अचानक बदलले. हवेत गारवा निर्माण झाला. दुपार नंतर  प्रचंड वेगाने वारे वाहू लागले आणि पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. जळगावातही दुपारी ३ वाजेपासुन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.  तसेच या अगोदर चिनावल परिसरात वादळी पाऊस झाला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय एरीयल स्पोर्ट्स स्पर्धेत जळगाव संघाला एक रजत , दोन कास्य पदक

Next Post

निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा? काँग्रेस विश्लेषण करणार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us