Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘डब्ल्यूएचओ’चे कोरोना संदर्भात दिली मोठी बातमी…

najarkaid by najarkaid
December 18, 2021
in राष्ट्रीय
0
‘डब्ल्यूएचओ’चे कोरोना संदर्भात दिली मोठी बातमी…
ADVERTISEMENT

Spread the love

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी या संसर्गजन्य आजाराने जगाला वेठीस धरल्याचे आपण पाहिले आहे मात्र आता कोरोना महामारी येणाऱ्या नव्या वर्षापर्यंत  पूर्णपणे नष्ट होईल अशी मोठी खूशखबर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) who ने दिली आहे.

मोठ्या प्रमाणात सुरु असलेले लसीकरण आणि अँटी व्हायरल गोळ्यांची उपलब्धता या शस्त्रांच्या जोरावर जग कोरोना लढा जिंकेल व पुढच्या वर्षांत अर्थात 2022 मध्ये कोरोना महामारीमुक्त होईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

‘डब्ल्यूएचओ’ WHO च्या 100 हून अधिक शास्त्रज्ञांनी हे महत्त्वाचे भाकीत एका अहवालात केले आहे. ‘डब्ल्यूएचओ’चे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी महामारी संपवण्यासाठी मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग या कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचं सांगितलं आहे.

नव्या वर्षात ‘हे’ असतील बदल…

कोरोनामुळे होणारे मृत्यू दर शून्यावर येईल.

कोरोना महामारी समूळ नष्ट होणार नसला तरी महामारी संपेल.

कोरोना महामारीचे लक्षणं सौम्य होऊन सर्दी-तापासारखी असेल.

कोरोना आजारावर शेकडो औषधे उपलब्ध होतील.

जास्तीत जास्त रुग्ण  घरीच बरे होतील.

आजारी लोक वगळता जग मास्कमुक्त होईल.

Spread the love
Tags: Who जागतिक आरोग्य संघटना ओमायक्रॉन व्हेरियंटकोरोना
ADVERTISEMENT
Previous Post

आसरा आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज” च्या भोंगळ कारभारातून विद्यार्थ्यांची फसवणूक

Next Post

२० वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरात घेतला गळफास

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
एकाच दिवशी शेतकरी पती – पत्नीने केली आत्महत्या

२० वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरात घेतला गळफास

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us