Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आसरा आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज” च्या भोंगळ कारभारातून विद्यार्थ्यांची फसवणूक

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे 'मासू' ने केली लेखी तक्रार

najarkaid by najarkaid
December 18, 2021
in शैक्षणिक
0
आसरा आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज” च्या भोंगळ कारभारातून विद्यार्थ्यांची फसवणूक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी) – ठाणे जिल्ह्यातील, भिवंडी ग्रामीण भागात नाईट कॉलेज या नावाने प्रचलित असलेले “आसरा आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज” च्या भोंगळ कारभारातून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फसवणुकीबाबत आज दि.18 रोजी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे कार्याध्यक्ष ॲड.सुनिल देवरे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

दरम्यान मासुचे , कार्याध्यक्ष ॲड सुनिल देवरे, उपाध्यक्ष ॲड.प्रशांत जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी आणि मुंबई अध्यक्षा ॲड.स्नेहल निकाळे यांच्या सह इतर पदाधिकारी व बाधित विद्यार्थी यांनी विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुरानीक यांची भेट घेऊन सदरील कॉलेजवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

प्रथम वर्षातीलच प्रवेश निश्चित नसतांना, प्रथम वर्षातून दुसऱ्या वर्षात आणि दुसऱ्या वर्षातून तिसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना कसे पाठवण्यात आले? असा जाब या तक्रारीच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे.यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अमूल्य असलेले शैक्षणिक वर्ष वाया गेले, यावर कठोर कारवाई करावी आणि अशा घोटाळेबाज कॉलेज ची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी मुंबई विद्यापीठाला देण्यात निवेदनात करण्यात आली आहे.

Spread the love
Tags: #masu4justice #AdvSiddharthSIngle #advsunildevare #advPrashantJadhav #arunchavhan #pareshchodhary #AdvSenhalNikal
ADVERTISEMENT
Previous Post

मद्यप्रेमींसाठी खुशखबर…राज्यात ख्रिसमस व नववर्षाच्या सेलिब्रेशनला मिळेल दारू स्वस्त

Next Post

‘डब्ल्यूएचओ’चे कोरोना संदर्भात दिली मोठी बातमी…

Related Posts

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
Next Post
‘डब्ल्यूएचओ’चे कोरोना संदर्भात दिली मोठी बातमी…

'डब्ल्यूएचओ'चे कोरोना संदर्भात दिली मोठी बातमी...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us