Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गळफास घेऊन १८ वर्षीय युवकाने संपविले जीवन, कारण अस्पष्ट

Editorial Team by Editorial Team
December 15, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | शहरासह जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. अशात आता एका १८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली आहे. जळगावातील वाघ नगरातील करण संजय शिंदे (वय-१८) या तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना काल उघडकीस आलीय. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील वाघ नगरात राहणार करण शिंदे  याने १४ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, बाजूच्या खोलीत झोपलेला लहान भाऊ नितीन याच्या लक्षात येताच त्याने तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहेत. मयताच्या पश्चात आई शारदा, नितीन आणि वडील संजय आनंदा शिंदे असा परिवार आहे. प्राथमिक तपास स.फौ. सुरेश लोखंडे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर…जिओने आणला फक्त १ रुपयाचा सर्वात स्वस्त प्लान

Next Post

धक्कादायक : रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us