Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किनगाव येथील ‘त्या’ बेपत्ता तरुणाचा विहीरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

Editorial Team by Editorial Team
December 7, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
किनगाव येथील ‘त्या’ बेपत्ता तरुणाचा विहीरीत मृतदेह आढळल्याने खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

किनगाव प्रतिनिधी । येथील बेपत्ता झालेल्या तुषार गोपाळ राणे (वय-३२) या तरुणाचा आज गावालगत शेतविहीरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर असे की,  किनगाव येथील तुषार राणे हा आपल्या पत्नी व आईसह वास्तव्याला आहे. तुषार राणे आणि त्याची पत्नी अशा राणे यांच्या कौंटुबिक वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. त्यामुळे तुषार हा तरूण गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता.

रविवारी  मध्यरात्री तुषार कुणाला काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाला. हा प्रकार सोमवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. परिसरात तुषारचा शोध घेतला असता मिळून न आल्याने आई अशा राणे यांनी यावल पोलीसात धाव घेवून माहिती दिली. आशा राणे यांच्या खबरीवरून तुषार राणे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, आज तरूणाचा गावालगत शेतविहीरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुवर्णसंधी! जळगाव महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

Next Post

पाचोऱ्यातील आनंद मेला तात्काळ बंद करण्यात यावा, किशोर रायसाकडा

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us