Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावदा- आमोदा रस्त्यावर कारची समोरासमोर धडक; महिला जागीच ठार

Editorial Team by Editorial Team
December 2, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
सावदा- आमोदा रस्त्यावर कारची समोरासमोर धडक; महिला जागीच ठार
ADVERTISEMENT

Spread the love

सावदा : सावदा- आमोदा रस्त्यावर कारची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याच्या खरेदीसाठी जात असलेल्या नवरदेवाच्‍या आईचा अपघाती मृत्‍यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भावना भरत सुपे (वय 40) असे मयत महिलेचे नाव असून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत असे की, माजी पंचायत समिती उपसभापती भरत सुपे यांचे मोठे सुपुत्र पियूष यांचा लग्नानिमित्त सावदा येथील विश्रामगृहसमोर रविवारी (ता.५) रिसेप्शन सोहळा होता. शामियाना उभारून त्याची जय्यत तयारी सुरू होती. परिवारात शुभ कार्यक्रम असल्याने सर्वजण आनंदीत होते.

खरेदीनिमित्‍ताने नवरदेवाची आई भावना सुपे यांच्‍यासह मुलगा क्रिष्णा सुपे, मोठी आई विद्या सुपे असे कार (क्र. डीएल १०, सीई ६१६५) जळगाव येथे जात होते. या दरम्‍या पिंपरूड रस्त्यावर चालक क्रिष्णा सुपे याचा गाडीला ओव्हरटेक करताना वाहनावरील ताबा सुटला. यात त्याचे वाहन समोरून येणारी कारला (क्र. एमएच, १९, एपी २६१२) घासून पलटी झाली. यात भावना सुपे यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर विद्या काशिनाथ सुपे, क्रीष्णा सुपे यांच्यासह दोन्ही वाहनातील ५ ते ६ जण जखमी झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ब्रेकिंग : ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटची भारतात एंट्री ; ‘या’ राज्यात आढळले दोन रुग्ण

Next Post

‘ओमिक्रॉन’ व्हेरियंटची ‘ही’ आहेत 3 सर्वात मोठी लक्षणे

Related Posts

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण

'ओमिक्रॉन' व्हेरियंटची 'ही' आहेत 3 सर्वात मोठी लक्षणे

ताज्या बातम्या

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us