Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात पत्नी व सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
November 28, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
वसंतवाडी येथील शेतमजूराने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथे सासू-सासऱ्याच्या जाचाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना तोवर जळगाव शहरात आणखी एका तरुणाने पत्नी व सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. पंकज उखर्डू खाचने (वय-२७) रा. आसोदा रोड, गोपाळपूरा, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून दिड पानाची सुसाईड नोट आढळून आलीय. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर असे की,  शहरातील जुना आसोदा रोड येथील गोपाळपूरा येथील पंकज उखर्डू खाचने हा आपल्या आई व पत्नी, मुलांसह वास्तव्याला आहे. पंकजची पत्नी ह्या दिवाळी निमित्त मुलासह दिवाळीला माहेरी गेल्या. त्यामुळे पंकज आणि त्याची आई कल्पना खाचने हे दोघे घरी होते.

रविवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी पंकजची आई कल्पनाबाई बळीराम पेठेत भाजीपाला विक्री करण्यासाठी गेल्या. त्यावेळी पंकज हा घरी एकटाच होता. पंकजने राहत्या घरात घराचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेवून आत्महत्या केली. आई कल्पना ह्या दुपारी १२ वाजता घरी आल्या तेव्हा दरवाजा आतून बंद होता. शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता पंकजने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाने गळफास घेतल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला होता.  आत्महत्या करण्यापुर्वी पंकज खाचने यान दिड पानाची सुसाईड नोट लिहिली होती. यात पत्नी, शालक, पोलीस असलेले सासरे व सासू यांच्या छळाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. सुसाईड नोट पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.   याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, सकाळीच शिरसोली येथे सासू-सासऱ्याच्या जाचाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या केली. या घटनेला काही तास उलटत नाही तोवर जळगावात ही दुसरी घटना घडली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कामाची बातमी : 30 नोव्हेंबरपर्यंत ‘ही’ तीन महत्त्वाची कामे पूर्ण करा, अन्यथा होईल नुकसान

Next Post

ओमीक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे ; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिल्या ‘या’ सूचना

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांस मिळणार ५० हजार रुपये

ओमीक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे ; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिल्या 'या' सूचना

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us