Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंदाने येथील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

najarkaid by najarkaid
September 23, 2019
in जळगाव
0
मुंदाने येथील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा –  तालुक्यातील मुंदाणे येथील एका तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्ज परतफेडीच्या नैराश्येतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज (दि.23) घडली.  दिपक मधुकर पाटील (वय-32) असे या मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
दीपक यांच्या शेतावर गेल्या काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. यातून ते कर्जबाजारी झाले. प्रपंच कसा चालवायचा व कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत सापडलेल्या दीपक पाटील यांन आज विष पीले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात घेवून जात असतांना त्यांच्या रस्त्यातच मृत्यु झाला. याबाबत पोलिस पाटील, अशोक पाटिल, सुनिल पाटिल यांनी पारोळा पोलीस स्टेशनला माहिती दिली. या घटनेचा पुढील तपास पो.कॉ. कैलास शिंदे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नगरदेवळा येथील राष्टवादी कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश

Next Post

पाळधी येथे भाजप मेळाव्यापूर्वी खुर्च्यांची तोडफोड

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us