जिल्हा परिषद जळगाव येथे सेवानिवृत्त भूवैज्ञानिक / खाजगी भूवैज्ञानिक पदांच्या जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. मुलाखत दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
या पदांसाठी होणार भरती?
१. सेवानिवृत्त भूवैज्ञानिक / खाजगी भूवैज्ञानिक
पात्रता :
भूगर्भशास्त्र किंगा भूभौतिकशास्त्रातील किमान पदव्युत्तर पदवी असायी, तसेच, विधन विहिरोस्थळ निश्चितीसाठीविहिरीचे भूजलसर्वेक्षणवतदनुषंगितकामांचा किमानतीनतेपानांचा अनुभव
अर्ज शुल्क : १०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा