Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ आगारातून बोदवडकडे निघालेल्या बसवर दगडफेक

Editorial Team by Editorial Team
November 27, 2021
in जळगाव
0
भुसावळ आगारातून बोदवडकडे निघालेल्या बसवर दगडफेक
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : सेवा समाप्तीच्या नोटीसीनंतर काही कर्मचारी कामावर रूजू झाल्यानंतर बसस्थानकातून काही प्रमाणात एस.टी.फेर्‍या सुरू करण्यात आल्या असल्यातरी अज्ञातांनी दोन बसेसवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी घडल्याने खळबळ उडाली. भुसावळ आगारातून बोदवडकडे प्रवासी घेऊन बस निघाली असताना दीपनगर जवळ अज्ञात व्यक्तीने दगड मारून बसची पाठीमागील काच फोडल्याने प्रवाशांच्या गोटात भीती पसरली तर दुसरीकडे यावल-भुसावळ बसवरही दगडफेक करण्यात आल्याने बसच्या पत्र्याचे नुकसान झाले.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
तब्बल 20 दिवसानंतर भुसावळ आगारातून भुसावळ-बोदवड बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल. 0947) बोदवडकडे निघाली असताना दीपनगरजवळ अज्ञाताने दगडफेक केल्याने बसचा पाठीमागील काच फुटला तर सुदैवाने प्रवाशांना कोणीतीही इजा झाली नाही. भुसावळ तालुका पोलिसांना याबाबची माहिती कळवल्यानंतर तालुक्याचे निरीक्षक विलास शेंडेसह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, भुसावळ-यावल बसवरही (एम.एच.20 बी.एल.2668) पाठीमागून दगडफेक केल्याने बसच्या पत्र्याचे नुकसान झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा परिषद जळगाव येथे भरती २०२१

Next Post

कुऱ्हा येथे विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना

कुऱ्हा येथे विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us