Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्लाॅस्टीक वापराताना आढळल्यास दंडात्मक कारवाई ; मुख्याधिकाऱ्यांची शहरातील व्यापारांसोबत बैठक

najarkaid by najarkaid
September 22, 2019
in जळगाव
0
प्लाॅस्टीक वापराताना आढळल्यास दंडात्मक कारवाई ; मुख्याधिकाऱ्यांची शहरातील व्यापारांसोबत बैठक
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव – येथील नगरपरिषदेच्या वतीने आज सभागृहात स्प्लाॅस्टीक बंदिबाबत शहरातील व्यापार्याची बैठक आयोजित केली होती. बैठकीत व्यापार्यानी कॅरीबॅग वापरू नये अशा सुचना मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी व्यापार्यानां दिल्या. तर बंदि असलेले प्लाॅस्टीक वापराताना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
आज दुपारी बारा वाजता नगरपरीषदेच्या सभागृहात व्यापार्याच्यां बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी बैठकीत सुचना केल्या की, व्यापार्यानी बंदि असलेले प्लाॅस्टीक कॅरीबॅग व अन्य म साहीत्याचा वापर करू नये.  कापडी पिशव्याचा वापर करावा. पालिकेच्या वतीने प्लाॅस्टीक कॅरीबॅग तपासणण्यासाठी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे पथकाला कोणी बंदि असलेले प्लाॅस्टीक वापरतांना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे संकेत त्यांनी दिले. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी व्यापार्यानी कापडी पिशव्याचा वापर करून पालिकेच्या प्लाॅस्टीक बंदि मोहीमेला हातभार लावावा असे आवाहन मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले. दरम्यान यावेळी उपस्थिती व्यापार्याना नगरपरीषदेच्या वतीने कापडी पिशव्या भेट देण्यात आल्या. बैठकीला शहरातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील व्हयापारी बंधूंनी बंद असलेले प्लाॅस्टीक वापरू नये. तर शरहवासीयांनी व्यापार्याकडे कॅरीबॅगचा आग्रह धरू नये. कापडी पिशव्याचा वापर करून शहर स्वच्छता मोहीमेत सहभागी व्हावे.
– विकास नवाळे,  मुख्याधिकारी भडगाव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यार्थ्यांनो, पालकांच्या कष्टाची जाण ठेवत ध्येय गाठा -एपीआय काळे

Next Post

टाकळी प्रचा तितुर नदी पात्रातील गावठी दारु भट्टी उध्वस्त 

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
टाकळी प्रचा तितुर नदी पात्रातील गावठी दारु भट्टी उध्वस्त 

टाकळी प्रचा तितुर नदी पात्रातील गावठी दारु भट्टी उध्वस्त 

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us