Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टाकळी प्रचा तितुर नदी पात्रातील गावठी दारु भट्टी उध्वस्त 

najarkaid by najarkaid
September 22, 2019
in जळगाव
0
टाकळी प्रचा तितुर नदी पात्रातील गावठी दारु भट्टी उध्वस्त 
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – तालुक्यातील टाकळी प्र चा येथील तितुर नदीपात्रातील गावठी दारु तयार करण्याची भट्टी चाळीसगाव शहर पोलीसांनी दि २१ रोजी सायंकाळी ६-३० वाजेच्या सुमारास छापा मारुन उध्वस्त केली असुन महीलेला ताब्यात घेवुन कारवाई करण्यात आली आहे.
         टाकळी प्र चा शिवारातील तितुर नदीपात्रात गावठी दारु भट्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती निरीक्षक विजय ठाकुरवाड यांना मिळाल्यावरुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बापुराव भोसले, पोलीस नाईक राहुल पाटील, विजय शिंदे, अभिमन पाटील, पो कॉ तुकाराम चव्हाण,  गोपल बेलदार, संदीप पाटील, गोवर्धन बोरसे यांनी दि २१ रोजी सायंकाळी छापा मारुन ११२५० रुपये किमतीचे १५ लोटरचे १५ डब्बे त्यात ४५० लिटर गुळ, मोह, नवसागर मिश्रीत गावठी दारुचे कचे रसायन, २५०० रुपये किमतीचे १०० लिटर उकळते रसायन, १७०० रुपये किमतीची ३५ लिटर तयार गावठी दारु, १००० रुपये किमतीचे ॲल्युमिनीअमची तगारी व साहीत्य ताब्यात घेवुन जागेवर नाश केले तर टाकळी प्र चा येथील ४५ वर्षीय महीलेला ताब्यात तिचेवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पो कॉ तुकाराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र प्रोव्हीशन कायदा कलम ६५ (फ), (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्लाॅस्टीक वापराताना आढळल्यास दंडात्मक कारवाई ; मुख्याधिकाऱ्यांची शहरातील व्यापारांसोबत बैठक

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकून शंभर जणांचा शिवसेनेत प्रवेश

Related Posts

जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकून शंभर जणांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकून शंभर जणांचा शिवसेनेत प्रवेश

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us