Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फडणवीसांच्या आरोपाला यशोमती ठाकूर यांचे जोरदार प्रत्युत्तर

Editorial Team by Editorial Team
November 21, 2021
in राज्य, राजकारण
0
फडणवीसांच्या आरोपाला यशोमती ठाकूर यांचे जोरदार प्रत्युत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांच्या आरोपाला ठाकूर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी आणि 13 तारखेला घडलेली घटना या दोन्ही घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत. असे असताना फडणवीस अर्धवट माहिती घेऊन बोलत आहेत. त्यांनी केलेले विधान हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे, ठाकूर यांनी म्हंटले.

अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती येथे जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पालकमंत्री यशोमती ठाकूर याच्यावर आरोप केले. त्यांच्या आरोपांना ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “फडणवीस जबाबदार नेते आणि विरोधी पक्षनेते आहेत असे वाटले होते. परंतु त्यांनी आज बेजाबाबदारपणे विधाने केली आहेत. फडणवीस भडकवत असल्यासारखे वाटत आहेत. अर्धवट माहिती घेऊन ते बोलत आहेत. त्यांनी पूर्ण अभ्यास करावा.

अमरावती या ठिकाणी घडलेल्या दोन्ही घटनांच्याबाबत महाविकास आघाडी सरकार निष्पक्षपाती भूमिका घेत आहे. ज्यांनी कोणी दंगल भडकवली असेल त्याला सोडले जाणार नाही. आता अमरावती शांत झाले आहे. कोणीही बाहेरून येऊन आमच्या अमरावतीला भडकावू नका, असा इशारा शेवटी ठाकूर यांनी फडणवीसांना दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुमचा मोबाईल नंबर ताबडतोब रेशन कार्डमध्ये अपडेट करा, तुम्हाला नेहमीच रेशन मिळेल

Next Post

राजस्थानमध्ये गेहलोत सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, ‘या’ मंत्र्यांना दिली शपथ

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
राजस्थानमध्ये गेहलोत सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, ‘या’ मंत्र्यांना दिली शपथ

राजस्थानमध्ये गेहलोत सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 'या' मंत्र्यांना दिली शपथ

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us