Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेडीसीसी बँक निवडणुकीच्या मतदानास सुरुवात

Editorial Team by Editorial Team
November 21, 2021
in जळगाव
0
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात जेडीसीसी बँक निवडणुकीच्या मतदानास आज सकाळी 8 वाजेपासून प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीत २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत.  साेसायटी मतदारसंघातील चारपैकी यावल आणि भुसावळ या मतदारसंघात काट्याची लढत आहे. इतर राखीव सहा मतदारसंघातून दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

जिल्हा बँकेच्या २१ पैकी ११ जागा बिनविराेध निवडून आलेल्या असून, १० जागांसाठी रविवारी मतदान हाेईल. त्यातही काही उमेदवारांनी राजकीय तडजाेडीतून प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पाठिंबा मिळवला आहे. त्यामुळे चाेपडा, रावेरसारख्या मतदारसंघातील लढतीची उत्सुकता लढतीपूर्वीच संपली आहे. यावल साेसायटी मतदारसंघात भाजपचे गणेश नेहेते, काँग्रेसचे विनाेदकुमार पाटील आणि प्रशांत चाैधरी हे निवडणूक रिंगणात आहेत. भुसावळात भाजपचे आमदार संजय सावकारे आणि शांताराम धनगर यांच्यात सरळ लढत आहे. राखीव मतदारसंघातून राजकारणातील दिग्गज नेते निवडणूक लढवत आहेत. जिल्हाभरातून २८५३ मतदारांच्या हाती या उमेदवारांचे भवितव्य आहे. राजकीय नेतृत्वाच्या दृष्टीने महाविकास आघाडीचे पारडे जड असले तरी मतदारांचा काैल काेणाच्या दिशेने याबाबत राजकीय धास्ती कायम आहे. रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान हाेईल. साेमवारी सकाळी ८ वाजेपासून गणेश काॅलनीतील बँकेच्या सभागृहात मतमाेजणी हाेणार आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलला शेतकरी विकास पॅनलने आव्हान दिली आहे. सहकार पॅनलमध्ये माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर, शैलजा निकम आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शेतकरी विकास पॅनलतर्फे जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती रवींद्र पाटील, कॉंग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस डी. जी. पाटील यांच्या पत्नी अरुणा पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा समन्वयक विकास पवार हे रिंगणात आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जोडीदाराच्या निवृत्तिवेतनासाठी नवे संयुक्त बँक खाते अनिवार्य नाही

Next Post

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप ; सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us