Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीला दिला भयंकर मृत्यू, तारेनं पाय बांधून फेकला विहिरीत

Editorial Team by Editorial Team
November 5, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक : पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीला दिला भयंकर मृत्यू, तारेनं पाय बांधून फेकला विहिरीत
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे: अनैतिक संबंधात आड येणाऱ्या महिलेच्या पतीचा पाय अॅल्युमिनियमच्या तारेनं घट्ट बांधून मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील सोंडले शिवारात घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सोनगीर येथील निंबा रूपला पाटील (वय ४०, रा. इंदिरानगर) यांचा शेजारी राहणाऱ्या शरद शालिग्राम पाटील (वय ४१) याने खून केला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मृत निंबा पाटील यांची पत्नी अनिताशी शरद शालिग्राम पाटील याचे काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. त्या दोघांना सोबत संसार करायचा होता. मात्र यात तिचा पती निंबा हा अडथळा होत असल्याने शरद पाटील याने निंबा पाटील यांचा काटा काढण्याचे ठरवले. त्यात निंबा गेल्या २१ तारखेपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह शिंदखेडा तालुक्यातील सोंडले परिसरातील एका शेतातील विहिरीत सापडला. गेल्या दहा दिवसांपासून पाण्यात हा मृतदेह असल्याने तो पूर्णपणे कुजला होता. या प्रकरणातील आरोपी शरद पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या पत्नीचे निधन झाले असून, मृत निंबा पाटील यास तीन मुली आहे. नवरा पाटील हे चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करीत असल्याबाबत ४ अॉक्टोबरला पत्नीने तक्रार केली होती.

असा केला खून
निंबा पाटील यास दारूचे व्यसन होते. शरद पाटील याची त्यांच्याशी मैत्री होती. म्हणून शरद पाटील यांनी निंबा यास आपल्या मोटारसायकलवर बसवून घेऊन गेला. त्याला दारू पाजली. त्यातून वाद उकरून काढत सोबत असलेल्या लोखंडी रॉडने निंबावर वार केले. त्यानंतर दोन्ही पायांना अॅल्युमिनिअमच्या ताराने बांधून मृतदेह विहिरीत टाकून दिला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात पुढील तीन दिवसात जोरदार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Next Post

केंद्र सरकार ‘फ्लेक्स इंधन’ आणण्याच्या तयारीत ; प्रति लिटर ६० रु. असू शकतील दर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

केंद्र सरकार 'फ्लेक्स इंधन' आणण्याच्या तयारीत ; प्रति लिटर ६० रु. असू शकतील दर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us