Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरणगाव फॅक्टरी येथे गॅस सिलिंडरला आग; दोघे पिता-पुत्र भाजले

Editorial Team by Editorial Team
November 5, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
वरणगाव फॅक्टरी येथे गॅस सिलिंडरला आग; दोघे पिता-पुत्र भाजले
ADVERTISEMENT

Spread the love

वरणगाव प्रतिनिधी | घरगुती गॅससिलिंडरला अचानक आग लागल्याने वरणगाव फॅक्टरी येथे दोन जण जखमी झाल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी घडली. त्याबाबत येथील पाेलिसांत गुरुवारी नोंद करण्यात आली.

वरणगाव फॅक्टरी वसाहतीत क्वाॅर्टर क्रमांक १७६ मधील रहिवासी श्रीकांत आत्माराम विसाळे (वय ५७) व हेमंत श्रीकांत विसाळे हे दोघे पिता-पुत्र स्वयंपाक घरामध्ये चहा बनवत असताना अचानक गॅस गळती झाल्याने सिलिंडरने पेट घेतला. दोघांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या प्रयत्नात ते दोघे भाजले. शेजाऱ्यांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला. अखेर श्याम मस्के, योगेश सूर्यवंशी अादींनी भाजलेल्या दाेघा पिता-पुत्रांना बाहेर काढले. वरणगाव फॅक्टरीच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. परंतु या आगीत श्रीकांत विसाळे ४५ टक्के तर हेमंत हा ६० टक्के भाजला आहे.

त्यांना तत्काळ बऱ्हाणपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना सध्या मुंबई येथील ऐरोली बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे . घटनास्थळी इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी ठाकरे यांनी भेट दिली आहे. उपचारासाठी माेठा खर्च लागणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी वरणगाव पोलिसांत उशीरा नोंद करण्यात आली. तपास पोलिस कॉन्स्टेबल नरसिंग चव्हाण करत अाहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10, 12 वी पास असणाऱ्यांना पोस्टात नोकरीची सुवर्ण संधी !

Next Post

नापिकी व कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट

नापिकी व कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us