Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुकलीचा अत्याचार करुन खून

Editorial Team by Editorial Team
November 1, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

कोल्हापूर : राज्यात सातत्याने महिला, मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यांच्या हत्या होत आहेत. दरम्यान, आता कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील खोची येथील एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका सहा वर्षाच्या चिमुकलीची अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना उडकीस आली आहे.  ही चिमुकली रविवारच्या दुपारपासून बेपत्ता होती. पोलिसांनी या प्रकरणातील संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

याबाबत असे की, कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील खोची गावातील दफनभूमीजवळ झुडपात एका सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. ही मुलगी रविवारच्या दुपारपासून बेपत्ता होती. ती सापडली ती मृतावस्थेतच. या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि या घटनेतील संशयित आरोपी प्रदीप पोवार याला ताब्यात घेतलं. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

या चिमुकलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करतात. आपल्या पोटच्या मुलीचा कुणीतरी खून केला हे कळताच या आई-वडिलांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्यापासून चार दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Next Post

दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना झटका : गॅस सिलिंडर 265 रुपयांनी महाग, वाचा नवीन किंमत

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना झटका : गॅस सिलिंडर 265 रुपयांनी महाग, वाचा नवीन किंमत

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us