Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय नौदलात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी ; मिळणार ६९ हजार पगार

Editorial Team by Editorial Team
October 29, 2021
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
भारतीय नौदलात विविध पदांच्या १८१ जागांसाठी भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

दहावी पास असलेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. इंडियन नेव्ही मॅट्रिक रिक्रूट स्कीम अंतर्गत 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  या पदांवर भरतीसाठी भारतीय नौदलाने अर्ज जारी केले असून आजपासून अर्ज भरण्यात येत आहेत. नौदलाने ज्या तीन पदांसाठी अर्ज मागवले आहेत त्यात कुक, कारभारी आणि सफाई कामगार या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

उमेदवार शिक्षण मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा
उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 दरम्यान झाला असावा झालेला असावा.

1500 विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा
भारतीय नौदलाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या 300 रिक्त पदांची राज्यवार विभागणी करण्यात आली आहे. अर्ज केलेल्या एकूण उमेदवारांमधून गुणवत्तेच्या आधारावर 1500 उमेदवारांची निवड केली जाईल. या 1500 उमेदवारांना लेखी परीक्षा आणि शारीरिक योग्यता चाचणीला सामोरे जावे लागेल. भारतीय नौदलाच्या भर्ती संचालनालयाने स्पष्ट केले आहे की लेखी परीक्षेला बसण्यासाठी पात्रता कट ऑफ गुण वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे असणार आहेत.

कामाच्या जबाबदाऱ्या
कुक (शेफ) ला डिशच्या यादीनुसार शाकाहारी आणि मांसाहारी अन्न बनवावे लागेल. याशिवाय रेशनचा हिशेबही ठेवावा लागणार आहे. गरज पडल्यास त्यांना इतर कामेही दिली जाऊ शकतात. अधिकाऱ्याच्या मेसमध्ये वेटरप्रमाणे जेवण देणे, घराची व्यवस्था करणे, निधीचा हिशेब ठेवणे, ताटांची यादी इत्यादी कामे स्टीवार्डला करावी लागतील. सफाई कामगाराने स्वच्छतागृह, स्नानगृह आणि इतर ठिकाणे स्वच्छ करावी लागतील. सेवा आवश्यक असल्यास त्यांना इतर काम देखील दिले जाऊ शकतात.

वेतन :

नोकरीत निवड होण्यापूर्वी भारतीय नौदलाकडून प्रशिक्षण दिले जाईल. दुसरीकडे, पगाराबद्दल बोलायचे झाले तर, दरमहा 14,600 रुपये दिले जातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संरक्षण वेतन मॅट्रिक्समध्ये 21,700 रुपये ते 69,100 रुपये पगार दिला जाईल.

जाहिरात : PDF 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांनो शेतीकामे लवकर उरकवा, ‘या’ तारखेपासून राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज

Next Post

कमी पैसे गुंतवून सुरु करा ‘हा’ व्यवसाय ; दरमहा लाखो रुपये कमवाल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
सरकारच्या ‘या’ योजनेत ४२० रुपये भरून दरमहा १०,००० रुपये मिळवा !

कमी पैसे गुंतवून सुरु करा 'हा' व्यवसाय ; दरमहा लाखो रुपये कमवाल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us