Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बँक निवडणूक : स्मिता वाघसह ‘या’ आठ जणांचे अपील विभागीय सहनिंबधकांनी फेटाळले

Editorial Team by Editorial Team
October 29, 2021
in जळगाव, राजकारण
0
जिल्हा बँक निवडणूक : स्मिता वाघसह ‘या’ आठ जणांचे अपील विभागीय सहनिंबधकांनी फेटाळले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या अर्ज छाननीत अर्ज बाद ठरलेल्या नऊ उमेदवारांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले हाेते. त्यात माजी आमदार स्मिता वाघ आणि मुक्ताईनगर येथील नाना पाटील, दिलीप पाटील यांच्यासह आठ जणांचे अपील अर्ज फेटाळले आहेत. तर एका उमेदवाराचा अर्ज पात्र ठरला आहे.

अपील फेटाळलेले सर्व उमेदवार हे भाजपचे आहेत.जिल्हा बँकेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज बाद केल्याने त्यांच्या निर्णयाविराेधात उमेदवारांनी नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले हाेते. या अपीलावर सुनावणी हाेवून २८ अाॅक्टाेबर राेजी निर्णय देण्यात आला. या निर्णयात आठ जणांच्या अर्जावर खाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय पुढेही कायम ठेवून अपील फेटाळण्यात आले.

त्यामुळे भाजप उमेदवार माजी आमदार स्मिता वाघ, नाना पाटील, माधुरी अत्तरदे, दिलीप पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह आठ जण उमेदवारी रिंगणातून बाहेर झाले आहेत. तर महेंद्र सपकाळे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. अर्ज फेटाळलेले उमेदवार खंडपीठात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. त्यांना न्यायालयात दिलासा मिळताे का? यावरच त्यांच्या उमेदवारी अर्जाचे भवितव्य अवलंबून राहणार अाहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुम्ही कधी तुमच्या रक्तगटानुसार आहार घेतला आहे? जाणून घ्या काय होतो परिणाम

Next Post

शेतकऱ्यांनो शेतीकामे लवकर उरकवा, ‘या’ तारखेपासून राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

शेतकऱ्यांनो शेतीकामे लवकर उरकवा, 'या' तारखेपासून राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us