Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक : किनगाव येथे शाळकरी मुलीने घेतला गळफास

Editorial Team by Editorial Team
October 28, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
खळबळजनक : किनगाव येथे शाळकरी मुलीने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथे १४ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. त्रिशिला अडकमोल असे मृत मुलीचे नाव असून ती नववीच्या वर्गात शिकत होती. दरम्यान, यावल पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात असे की, किनगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद अडकमोल यांची अल्पवयीन मुलगी त्रिशिला अडकमोल हिने घरात एकटीच असताना आज दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती बऱ्याच वेळेने बाहेर दिसली नाही हे पाहुन शेजारी राहणाऱ्या तिला आवाज दिला मात्र तिने प्रतिसाद न दिल्याने घराचा दरवाजा आतुन बंद केला असल्याने ग्रामस्थांनी भिंतीवरून घरात उडी घेतली. त्यावेळेस त्रिशिला ही घरातील छतास गळफास घेवुन मृत अवस्थेत आढळुन आली.

दरम्यान या संदर्भात यावल पोलीसात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उप निरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

MPSC मार्फत 666 रिक्त जागांसाठी भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Next Post

30 ऑक्टोबर रोजी वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
30 ऑक्टोबर रोजी वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

30 ऑक्टोबर रोजी वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us