हिंगोणा ता यावल;- २६ /११ च्या हल्ल्यातील हिंगोणा येथील शहीद रेल्वे पोलिस स्व.मुरलीधर लक्षमण चौधरी यांच्या शहीद स्मारकाचे लोकार्पण ना.हरीभाऊ जावळे यांच्या व शहीद मुरलीधर चौधरी यांचे भाऊ जनार्धन चौधरी यांच्या हस्ते हिंगोणा येथे संपन्न झाले .
तसेच गावात शहीद मुरलीधर चौधरी यांच्या ग्राम पंचायत कार्यलया जवळ त्यांचे स्मारक बांधण्यात आहे ते २६/११ च्या दहशद वादी हल्यात विर मरण . पावले होते त्याचे मुळ मुळगाव हिंगोणा येथे स्मारक बांधु अशी घोषणा करण्यात आली होती त्याचे पूर्ण पणे आमदार हरिभाऊ जावळे यानी पाठपुरावा केला व त्यांच्या निधीतून शहीद स्मारकाचे काम पूर्ण केले त्याचे लोकार्पण सोहळा त्याच्या हस्ते पार पडला त्यावेळी शहीद चौधरी यांच्या मोठे बंधु यांच्या . सत्कार हरिभाऊ जावळे यानी केला व स्मारकाच्या आजू बाजूला कँडल लावून श्रध्दा जंली वाहण्यात आली . यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव .
फैजपूर पोलीस स्टेशनचे ए .पि .आय. वानखेडे सोहब . हिंगोणा ग्रा पं सरपंच सत्यभामा भालेराव. सागर महाजन . हिंरा लाल चौधरी. अतुल भालेराव . मनोज वाय कोळे. राजे द्र महाज. बाळु कुरकुरे.विजय सिंग पाटील. संजय तायडे. बबलु भालेराव . मयुर कोल्हे व गावातिल असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते .