Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साताऱ्याची पगडी घालून उदयनराजेंनी घेतली पंतप्रधानांची भेट

najarkaid by najarkaid
September 19, 2019
in राज्य
0
साताऱ्याची पगडी घालून उदयनराजेंनी घेतली पंतप्रधानांची भेट
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आहेत. महाजनादेश यात्रेच्या समारोपाला मोदी उपस्थित आहेत. यावेळी उदयनराजे भोसलेंनी साताऱ्याची पगडी मोदींना घालून त्यांचं स्वागत केलं आहे.
तत्पूर्वी, पाच वर्षापूर्वी रायगड येथे पंतप्रधानांची भेट घेण्याची संधी उदयनराजेंनी गमावली होती. पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी रायगडावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर वीस मिनिटे नतमस्तक होऊन आत्मचिंतन केले होते. त्या भेटीकडे उदयनराजेंनी पाठ फिरवली होती. मात्र, गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील बदललेले राजकीय वारे, राष्ट्रवादीत होणारी घुसमट याला कंटाळून उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान मोदी व उदयनराजे हे महाजनादेश यात्रेच्या सांगता सभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकाच मंचावर आले आहे. कोण मोदी? आम्हाला साताऱ्यातील पेढेवाले मोदी ठाऊक आहेत, हे उदयनराजेंचे वक्‍तव्य गाजले होते.यातच भाजपमधील प्रवेशानंतर उदयनराजेंची मोदींशी घेतलेली पहिली भेट चर्चेचा विषय ठरला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राम मंदिर प्रकरणी न्यायालयावर विश्वास ठेवा -नरेंद्र मोदी

Next Post

मतांसाठी शरद पवारांनी काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार करणे दुर्दैवी – नरेंद्र मोदी

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
मतांसाठी शरद पवारांनी काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार करणे दुर्दैवी – नरेंद्र मोदी

मतांसाठी शरद पवारांनी काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार करणे दुर्दैवी – नरेंद्र मोदी

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us