Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : मळणी यंत्रात अडकून सेवानिवृत्त बँक अधिकार्‍याचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
October 12, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
धक्कादायक : मळणी यंत्रात अडकून सेवानिवृत्त बँक अधिकार्‍याचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर :  सोलापुरात तालुक्यातील हंजगी येथे एक धक्कादायक घटना घडली. मळणी यंत्रात अडकून सेवानिवृत्त बँक अधिकार्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. भास्कर पवार असे मृत सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याचे नाव आहे.

पवार यांच्या शेतातील सोयाबीन काढलं होतं. काढलेल्या सोयाबीनची मळणी काढण्यात येत होती. त्यासाठी मळणी यंत्र शेतात आणलं होतं. सोयाबीनची रास हळूहळू मशीनमध्ये सरकवली जात होती. त्यावेळी मशीनवर हाताने सोयाबीन दाबत असताना, पवार यांना अंदाज आला नाही.

सोयाबीन आत मशीनमध्ये ढकलता ढकलता त्यांचा हात मशीनमध्ये अडकला. त्यानंतर काही कळायच्या आत त्यांना मशीनने आत खेचून घेतलं. त्यामुळे त्यांच्या खांद्यापासून वरचा शरीराचा भाग पूर्णत: चेंदामेंदा झाला. यामध्ये भास्कर पवार यांचा जागेवरच मृत्यू झाला.

काळ्या मातीत शेतकऱ्याने पिकवलेल्या सोयाबीनची रास दिसणं अपेक्षित होतं, तिथं भास्कर पवार यांच्या रक्ताचा सडा पडला होता. या घटनेने उपस्थित सर्वचजण हादरुन गेले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव ; जाणून घ्या ताजे दर

Next Post

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे ‘या’ तारखेपासून उडणार : ‘ही’ असणार नवी नियमावली

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे ‘या’ तारखेपासून उडणार : ‘ही’ असणार नवी नियमावली

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 'या' तारखेपासून उडणार : ‘ही’ असणार नवी नियमावली

ताज्या बातम्या

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us