Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंच्या अपंगत्व प्रमाणपत्राची चाैकशी करा ; आ. चंद्रकांत पाटलांची मागणी

Editorial Team by Editorial Team
October 9, 2021
in जळगाव, राजकारण
0
खडसेंच्या अपंगत्व प्रमाणपत्राची चाैकशी करा ; आ. चंद्रकांत पाटलांची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी |  लाेकप्रतिनिधीच्या प्रमाणपत्रासंदर्भात प्रश्न उपस्थित हाेत असतील तर ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ हाेणे गरजेचे अाहे. त्यामुळे लाेकामंध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता अधिक अाहे. अशा परिस्थितीत अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची उच्चस्तरीय चाैकशी व्हायला हवी, अशी मागणी मुक्ताईनगरचे अामदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जळगाव येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अजिंठा विश्रामगृहात अायाेजित कार्यक्रमानंतर अामदार पाटील यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या प्रमाणपत्राविषयी विचारले. सर्वसामान्य माणसाला अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी दुपारपर्यंत बसून रहावे लागतात. अनेक अटींची पूर्तता करावी लागते; परंतु जेव्हा लाेकप्रतिनिधींच्या संदर्भात असे विषय पुढे येतात तेव्हा सर्वसामान्यांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता अाहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चाैकशी करून घेणे गरजेचे अाहे. एकनाथ खडसे देखील ही अग्निपरीक्षा देतील, असा विश्वास अामदार पाटील यांनी व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आणखी एका चक्रीवादळाचा धोका

Next Post

इंधन दरवाढ सुरूच : वाचा आजचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
इंधन दर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे भाव

इंधन दरवाढ सुरूच : वाचा आजचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us