Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धबधब्याखाली आंघोळ करणे महागात पडले ; तरुणाचा बुडून मृत्य

Editorial Team by Editorial Team
October 5, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावच्या दोन तरुणांचा पाल येथे बुडून मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पाटणादेवी मंदीर परिसरातील धवलतीर्थ धबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी घडली. राहूल सुखदेव पवार (वय-२०रा. डोंगरगांव, राज्य मध्यप्रदेश ) असे मृत तरुणाचे नाव असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसापासून चाळीसगाव तालुक्यात पावसाने थैमान घातले. पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहे.  तालुक्यातील पाटणा शिवारात धवल तीर्थ धबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी गेलेल्या राहूल सुखदेव पवार (वय-२०) रा. डोंगरगांव, राज्य मध्यप्रदेश या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर मृतदेहाला चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे.

पाटणा गावाचे पोलिस पाटील यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास ओंकार सुतार हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केवळ मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या जनधन खात्यातील बॅलन्स

Next Post

कोरोना काळात १०६ पत्रकारांचा मृत्यू ; सरकारनं मदत केली नाही – वसंतराव मुंडे

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
वसंतराव मुंडे

कोरोना काळात १०६ पत्रकारांचा मृत्यू ; सरकारनं मदत केली नाही - वसंतराव मुंडे

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us