Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उरले फक्त 5 दिवस; ’विक्रम’शी संपर्क होणार?

najarkaid by najarkaid
September 16, 2019
in राष्ट्रीय
0
उरले फक्त 5 दिवस; ’विक्रम’शी संपर्क होणार?
ADVERTISEMENT

Spread the love

चेन्नई-भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम ’चांद्रयान-2’च्या विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी ’इस्रो’च्या हाती आता केवळ 5 दिवसच उरले आहेत. 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरत असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. यानंतर इस्रो आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ’नासा’ने विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र यात यश मिळू शकलेले नाही. विक्रममध्ये चंद्रावर केवळ एकच दिवस (पृथ्वीवरील 14 दिवस) काम करण्याची क्षमता आहे.
चंद्रावर 20 किंवा 21 सप्टेंबर या दिवशी रात्र होईल. म्हणजेच चंद्रावर सूर्य अस्ताला गेल्यानंतर विक्रम लँडरशी संपर्क साधण्याची भारताची आशाही मावळणार आहे. दरम्यानच्या काळात विक्रमशी संपर्क साधण्याच्या कामात नासाही इस्रोला मदत करणार आहे. नासाचे ऑर्बिटर मंगळवारी चंद्रावर जेथे विक्रम लँडर आहे, त्या जागेच्या वरून प्रवास करणार आहे. नासाचे ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साइटचे फोटोही घेण्याची शक्यता आहे.
नासाच्या ऑर्बिटरने विक्रम लँडरचे फोटो पाठवल्यानंतर संपूर्ण स्थितीचे विश्लेषण करण्यात मदत मिळणार आहे, असे नासाच्या ऑर्बिटरचे प्रोजेक्ट शास्त्रज्ञ नोआह पेत्रो यांनी म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पानसरे हत्येप्रकरणी तपासात प्रगती करा, कोर्टाने फटकारले

Next Post

वेळ पडल्यास जम्मू-काश्मीरचा दौरा करेन: सरन्यायाधीश

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
वेळ पडल्यास जम्मू-काश्मीरचा दौरा करेन: सरन्यायाधीश

वेळ पडल्यास जम्मू-काश्मीरचा दौरा करेन: सरन्यायाधीश

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us